News

श्री क्षेत्र अक्कलकोट

श्री क्षेत्र अक्कलकोट (प्रज्ञापुर/विद्यानगर) स्थान: सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर.सत्पुरूष: श्री स्वामी समर्थ.विशेष: अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर, वटवृक्ष मंदिर, शिवपुरी, राजेरायन मठ अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे […]

वारी

 वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा […]

देवळा इथे अखंड हरिनाम सप्ताह

कोरोना काळात स्तगीत झालेला अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी मार्च मध्ये सुरु होत आहे, प्रसिद्ध असा अखंड हरिनाम सप्ताह सुरु होणार असून वारकरी खुश आहे.

Scroll to top